नेवासा( प्रतिनिधी)स्व.मा.आ.मारुतराव घुलेपाटिल शिक्षण संस्था संचलित,स्व.मा.आ.वकिलराव लंघेपाटिल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसगांव येथील
विद्यार्थीनी कु.अमृता लक्ष्मणराव लंघेपाटिल प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल मा.आ.नरेद्र पा.घुले, मा.आ.चंद्रशेखर पा.घुले.क्षतिजभैया घुले तसेच प्राचार्य,उप.प्राचार्य, सर्व स्टाफ यांनी कु.अमृताचे पालक नेवासा न्यायालयात कारकुन म्हणून काम करणारे श्री लक्ष्मणराव साहेबराव लंघेपाटिल यांचे तसेच परिवाराचे अभिनंदन करुन अमृता हिस पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.