*आदर्श विद्या मंदिर माद्यमिक विभाग सोनईचा निकाल 91.36%*
खरवंडी (प्रतिनिधी) :- नेवासा तालुक्यातील सोनई येथील आदर्श विद्या मंदिर सोनई शाळेचा निकाल ९१.३६ टक्के लागला असून शाळेचे संस्थापक श्री रविराज तुकाराम जी पाटील गडाख यांच्यातर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
शाळेतून तीन नंबर काढण्यात आले आहे तसेच शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री खेसमाळसकर सर यांच्यातर्फे मुलांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
*प्रथम क्रमांक.-*
कु.श्रावणी होंडे = 89.40 टक्के
*द्वितीय क्रमांक.-*
कु.नेहा झाडगे = 89..20 टक्के
*तृतीय क्रमांक.-*
कु.वैष्णवी भिटे =89.00 टक्के
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा*
*सर्व विद्यार्थ्यांचे मा.रविराज तुकाराम पाटील गडाख (संस्था सचिव श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी) मा.सौ.जयश्रीताई रविराज पाटील गडाख (अध्यक्षा-श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी) श्री.खेसमाळसकर.बी.आर.(मुख्याध्यापक आदर्श विद्या मंदिर सोनई), श्री.अनिल दरंदले (मुख्याध्यापक आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक विभाग) सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर,वृंद, पालक, स्कूल कमेटी, शिक्षक पालक संघ, सर्व शालेय हितचिंतक, ग्रामस्थ यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.*