जय भोले ग्रुप चा वतीने अनिल परदेशी यांच्या अध्यक्षतेखली देवदर्शनासाठी 11 युवकांचा देव ग्रुप बाबा केदारनाथ बद्रीनाथ. यमोनोट्री.गंगोत्री . ऋषिकेश. हरिद्वार. येथे आज नेवासा फाटा येथून निघाले आहे तर या यात्रेमध्ये अनिल परदेशी. राहुल जाधव. मारुती दिघे .मुकेश जाधव. दीपक शिरसाठ. राहुल कत्तेवार अमोल महानोर. संदीप खरात. नाना पाटेकर. कपिल बांगर सह तालुक्यातील व्यापारी यांनी प्रस्थान केले आहे