माळीचिंचोरा येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
माळीचिंचोरा
नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित त्यांनी अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते पूजन करण्यात आले तसेच या अभिवादन कार्यक्रमा प्रसंगीप्रमुख पाहुणे माजी आमदार नेवासा तालुका भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले तसेच
माळीचिंचोरा गावचे माजी सरपंच प्रकाश वाघमारे,किशोर पुंड, काका पुंड, विजय पुंड,अंकल पुंड,शिवाजीराव बेहळे ,किरण पुंड ,हसन भाई योगेश बोरुडे... नितिन चौधरी..गौरव बेहेळे... उध्दव पुंड..आर्यण नारळे...वैभव चौधरी...सागर पुंड... प्रदिप पुंड..चिकु नारळे.. ओमकार पुंड...प्रथमेश पुंड.. ज्ञानदेव पुंड..व माळीचिंचोराग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच कार्यक्रमाप्रसंगी महात्मा ज्योतिबा यांच्या जयंती निमित्त माळी चिंचोरा येथे मिरवणूक काढण्यात आली तसेच डीजेच्या तालावर क्रांतीसुर्य युवा प्रतिष्ठान च्या युवकांनी नृत्य करत मनसोक्त आनंद घेतला