नेवासा ता.
नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे रमजान ईद साजरी करण्यात आली यावेळेस दरवर्षीप्रमाणे मक्तापूर गावामध्ये ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित शीरखुर्मा मेजवानीचा आनंद मक्तापूर येथील ग्रामस्थांनी घेतला महंमद शेख मजनू शेख निजाम शेख बादशाह शेख कादर शेख सिकंदर शेख हे दरवर्षीप्रमाणे मक्तपुर ग्रामस्थांना जेवणाचे नियोजन करण्यात आले होते तसेच मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे यांनी शुभेच्छा भेट दिली यावेळी गणेश भाऊ सणांमध्ये सहभागी होतं आणि एकजूट दाखवून गावाला एक अभिमान वाटतो बाशाबाई निजाम शेख असे दरवर्षीप्रमाणे गावाला ग्रामस्थ ला कार्यक्रमच्या आमंत्रण देता असे व मक्तापूर मध्ये हिंदू बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.