http://www.maharashtranewsprince.in/2024/02/blog-post.html
*"मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब", वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज, यंत्रणा सतर्क*
वाराणसी
मुस्लीम समाजाकडून आज वाराणसी बंदचं आवाहन करण्यात आलय... व्यास परिवाराकडून ज्ञानवापीत पूजा केल्याच्या निषेधार्थ अंजुमन इंतमाजिमया कमीटीनं हा बंद पुकारलाय..मुस्लीम भागातील दुकानं बंद करावीत तसंच शांततापूर्ण वातावरणात नमाज पठण करावं असं आवाहन करण्यात आलंय.दरम्यान वाराणसी शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.