कार सेवक म्हणजे तरी काय असते ?अनेकांना प्रश्न पडला .?

कार सेवक म्हणजे तरी काय असते ?अनेकांना प्रश्न पडला .? 

कार सेवक म्हणजे तरी काय असते ?अनेकांना प्रश्न पडला .अनेक  कार सेवकांच्या कुटुंबांना राम जन्मभूमीत होणाऱ्या सोहळ्यात आमंत्रण देण्यात आले आहे आत्ता हा कार सेवक शब्द सध्या चर्चेत आहे .श्रीराम जन्मभूमीची इतिहास हा संपूर्ण जगाला माहित आहे अयोध्येला होणाऱ्या राम मंदिर जन्न्मभूमीला आंदोलन ,न्यायालयीन लढाई ,असा खूप मोठा इतिहास आहे .राम जन्म भूमी सेवेत जे सर्वात अग्रेसर होते ते होते म्हणजे कार सेवक .  तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केले की जर कार सेवक नसते तर राम मंदिर झालं नसतं ,तरी सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे कार सेवक म्हणजे कोण ?आणि त्यांनी राम जन्मभूमी काय कार्य केले याबाबत सविस्तर माहिती अशी की सगळ्यात अगोदर कार सेवक या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊ कार सेवक म्हणजे "आपल्या धर्माच्या संरक्षणासाठी आपल्या हाताने   निस्वार्थ हेतूने  केलेले कार्य म्हणजे कार सेवा करणाऱ्यांना कारसेवक म्हटले जाते "कार सेवक या शब्दाचा अर्थ अनेक शीख धर्म ग्रंथांमध्ये आढळतो  अनेक कार सेवकांनी आपल्या हाताने बाबरी च्या घुमटावर जाऊन भगवा फडकवला व हातात येईल त्याने बाबरी चा विध्वंस केला या कार्यामध्ये रक्तरंजित घडले  अनेक कार सेवक तुरुंगात गेले विविध आंदोलने उभा राहिले व  या सर्व कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ते होते कार सेवक. 

आत्ता नेवासा कार सेवका विषयी जाणून घेऊ रमेश राजगिरे आता अशी घडली शिवसैनिकाची कारसेवा -
 रमेश राजगीरे संपादक मला काही सागायचच

अशी घडली शिवसैनिकाची कारसेवा - रमेश
राजगीरे संपादक मला काही सागायचच
नेवासा- आजही आठवतो तो जीवघेणा सुळावरची पोळी
असलेला संग्राम जीवन-मरणाची अंतिम लड़ाई बदुकीचयागोळयाचा सणसणाट पवित्र शरयु नदितील वाहणारा
प्रेताचा लोढ़ा रक्ताचा महापुर' मा उमाभारती ' गोपीनाथ मूढ़े
मनोहर जोशी (सराचे) आणि शिवसेना नेत्याची प्रेरणादायी
रोमाचकारी भाषणे आजश्रीरामाची जनमठिकाणी मंदिर
उभारनी होवुन मंदिर खुले होत आहे असा आनंददाचा क्षण
हिदु-हदय बाळासाहेब ठाकरे हयात असते तर शाबासकीची
थाप निश्चित शिवसैनिकावर पडली असतीच आणि दोन शब्द
प्रेरणादायी पडलेच असते असो
त्यावेळी फक्त हिंदुत्ववादी अनेक नेतेनी शिवसेना आणि
बाळासाहेब ठाकरे याना डावलुन "चलो अयोध्या" असे
आवाहन केले होते पण महाराष्ट्र तुन थंड प्रतिसाद मिळू
लागलेमुळे बाळासाहेब ठाकरे यानी" चलो अयोध्या "असा
नारा दिला अन हजारोचे लोढे अयोध्येकडे जावु लागले
कारण ते शिवसैनिक होते नेवासा येथिल अनेक कारसेवक
शिवसैनिक होते नेतृत्व बाळासाहेब नळकाडे 'दिनकरराव
ताके करत होते अग्रेसर रमेश राजगीरे 'अमरत फिरोदिया कड़े
होतअर्थिक हातभार लावणेसाठी गुरु प्रसाद देशपांडे आणि
गणपतराव राजगीरे होते
From my itel

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.