नेवासा फाटा येथे शौर्य दिनानिमित्त भीमसैनिकांना चहा पाणी व नाश्ता वाटप
नेवासा फाटा
बहुजन भिम सैनिकांनी एकत्र येऊन भिमा कोरेगांव शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातुन व देशाच्या कानाकोपर्यातून मोठ्या प्रमाणात बहुजन भिम सैनिक भिमाकोरेगाव पुणे येथील भिमा नदीच्या तीरी 1818 या साली 500विरोध 28000आशी घनघोर लढाई झाली होती त्यात 500 जवान विजयी झाले याची आठवण म्हणून इंग्रजांनी या ठिकाणी विजय स्तंभ उभारून त्यावर या सर्व शुर विरांची नावें कोरलेली आहेत तसेच या विरांची आठवण संपूर्ण भारतीयांना कायम राहावी यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात कोठेही असले तरी 1 जानेवारी ला या विरांना मानवंदना देण्यासाठी याण्याची परंपरा चालू केली म्हणून देशभरातील त्यांचे अनुयायी 1 जानेवारी ला येऊन मानवंदना देतात सालाबातप्रमाणे याही वर्षी 1जानेवारी 2024 ला मोठ्या प्रमाणात बहुजन भिम सैनिक भिमाकोरेगाव पुणे गर्दीने येत असतांना त्यांना मध्यवर्ती नाष्टा चहा पाणी ची सोय करण्यात आली
या वेळी नेवासा तालुक्यातील बहुजन शिक्षक वॄंद व बहुजन भिम सैनिक कार्य कर्ते सामाजिक कार्यकर्ते एकत्र आली होते त्यात प्रामुख्याने पावलस गोर्डे गुरुजी आगळे गुरुजी आरोळे गुरुजी जाधव गुरुजी हिवाळे गुरूजी चक्रनाराण गुरुजी व त्यांचे सर्व सहकारी आणि सामाजिक क्षेत्रातील यात बाळासाहेब केदारे दयानंद खिलारी थोरात गुरुजी गणपत राव मोरे जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ति पार्टी अहमदनगर उत्तर विभाग शिर्डी मतदार संघ मुळा सहकारी साखर कारखाना सोनाई चे मेंबर कडुबाळ गायकवाड सनिपॅलेस उद्योगसमुहाचे शुधिरभाऊ पाटोळे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता भास्करराव लिहिनार इ मान्यवर उपस्थित होते
नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये शिवसेना ठाकरे वंचित बहुजन आघाडी व मक्तापूर ग्रामस्थ तर्फे भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आनंद साजरा करण्यात आल मक्तापूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या फलकाला हार घालण्यात आला यावेळी उपस्थिती गणेश झगरे मनोज झग रे सुनील ज नितीन कोळेकर गताप योगेश गायकवाड बाळासाहेब खरात सतीश बर्डे किरण सातपुते देवदान साळवे प्रदीप साळवे अनिल हिवाळे योगेश बर्डे विनायक भाऊ साळवे अंशा बापू नवघरे आकाश बनकर सुनील साळवे अशोक साळवे सह आदी मान्यवर उपस्थित होते