*सोनई फार्मसी च्या सात विद्यार्थ्यांचे कंपनीत निवड*
खरवंडी दी.९ (प्रतिनिधी विशाल कुऱ्हे)
मळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसीच्या सोनई महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2022 - 23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सात विद्यार्थ्यांची औषध निर्मिती करणाऱ्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली यामध्ये श्रुती डेरे, व ऋतुजा कांडेकर, यांची लँन कॉर्प ड्रग डेव्हलपमेंट पुणे तसेच आदिनाथ सांगळे, व अभिजीत राऊत, यांची ग्रॅन्युअल्स इंडिया हैदराबाद वैष्णवी लांडे, हिची शिपला लिमिटेड पुणे दिपाली सिंगारे, हिची हिपिसर्स हेल्थकेअर पुणे व अविष्कार आगाशे. यांची हेटरो फार्म हैदराबाद या विविध ठिकाणी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी नुकतीच निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक देशमुख यांनी दिली या विद्यार्थ्यांचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख सचिव उत्तमराव लोंढे उपप्राचार्य डॉ. विलास घावटे आदींनी अभिनंदन केले.