नेवासा :महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसनी दुकानदार महामंडळ च्या वतिने गणपतराव मोरे यांची नेवासा तालुका अध्यक्ष पदी बहुमताने निवड करण्यात आली आहे असे निवडीचे पत्र महामंडळाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री अमोल पंडित साहेब यांच्या हस्ते देण्यात आले या वेळी नेवासा तालुक्यातील रेशन दुकानदार आशोकराव कोळेकर कडुबाळ गायकवाड स्वप्निल सोनकांबळे अमोल पंडित साहेब व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता भास्करराव लिहिनार प्रा बाळासाहेब सातुरे सर संजय बनसोडे आरपिआय जिल्हा अध्यक्ष अहमदनगर यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या निवडी बद्दल हाजी सलीम पटेल अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महेश प्रकाश सदावर्ते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप निवृती तुपे प्रदेश कार्य अध्यक्ष दिलीप भीकाजी मोरे प्रदेश उपाध्यक्ष मारुति आण्णा बनसोडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अमोल नवनाथ पंडित अहमदनगर जिल्हा अध्यक्ष स्वप्निल शामराव सोनकांबळे सचिन अहमदनगर सोमनाथ मारुति बोर्डे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सैनिक नजीर भाई पठान राहुरी तालुका अध्यक्ष सह समस्त यांनी हार्दिक अभिनंदन केले वाटचालीस शुभेच्छा दिल्या या निवडीने नेवासा तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाल