*आज दि.१६ ऑगस्ट दहिगाव ने येथे भाऊंचा वाढदिवस साजरा* मा.आ.चंद्रशेखर भाऊ घुले साहेब यांना शेवगाव तालु्क्यातील बांधकाम कामगार मित्रांनी वाढदिवसाच्या दिल्या हार्दिक शुभेच्छा*

*आज दि.१६ ऑगस्ट दहिगाव ने येथे भाऊंचा वाढदिवस साजरा* मा.आ.चंद्रशेखर भाऊ घुले साहेब यांना शेवगाव तालु्क्यातील बांधकाम कामगार मित्रांनी वाढदिवसाच्या दिल्या हार्दिक शुभेच्छा. प्रा.उगलमुगले सर व प्रा.कुसारे सर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मठाचीवाडी येथुन बांधकाम कामगार राजेंद्र शिरसाठ,सुधीर पंडित,प्रभाकर शिरसाठ,अनिल शिरसाठ,दीपक भूमकर,योहान शिरसाठ,याकूब शिरसाठ,संभाजी पंडित,दिगंबर शिरसाठ,शिवाजी गायकवाड तसेच शहरटाकळी, भातकुडगाव, भायगाव,देवटाकळी व इतर शेवगाव तालुक्यातील कामगार मित्र उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.