नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये पाणी वापर संस्थेचे चेअरमन पदी सुनील रामदास कांगोणे यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी संचालक लक्ष्मण तुकाराम बर्डे चेअरमन यांच्या मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या मुक्ती परी पाणी वापर संस्था परंपराने बिनविरोध पार पडली नामदार शंकराव पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब पाटील कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणूक पार पडली व मक्तापूर ग्रामस्थांनी जंगी स्वागत करून सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी मक्तापूर गावचे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे मराठा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थिती प्रगतकार शेतकरी ज्येष्ठ नागरिक रामदास पाटील कांगणे माजी चेअरमन अंबादास पाटील कांगणे लक्ष्मण तुकाराम बर्डे माजी ग्रामपंचायत सदस्य कचरू भाऊ जामदार अरुण कांगणे अनिल कांगणे राहुल जामदार संभाजी पोपटराव बर्डे कल्याणराव लहारे निवृत्ती लहारे योगेश गायकवाड सचिन गायकवाड शिवाजी दादासाहेब बर्डे मक्तापूर ग्रामस्थ शेतकरी आदी उपस्थित होते