नगर :
गावठी कट्टा बाळगणाऱ्या दत्तात्रय शामराव काळे (वय ४१, रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा) यास कोतवाली
पोलिसांनी शहरातील बूथ हॉस्पिटल परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व तीन काडतुसे असा ३२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल
यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी दत्तात्रय काळे
याच्यावर खुनाचा एक गुन्हा दाखलआहे.
पोलिस हवालदार संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक मनोज कचरे व गजेंद्र इंगळे, यांच्या