नेवासा फाटा (मुकिदपुर)
नेवासा फाटा येथे नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चहा वाटप करून नामदार शंकरराव पाटील गडाख
यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी मराठा सुकाना समितीच्या वतीने व मक्तापूर शिवसेना ठाकरे गट च्या वतीने व उदयन दादा गडाख मित्र मंडळ च्या वतीने ,नामदार शंकरराव पाटील गडाख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता यावेळी मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ झगडे म्हणाले की नामदार शंकरराव पाटील गडाख नेवासा तालुक्यातील गोरगरिबांना मदतीचा हात सर्वसामान्यांची विकास पूर्ण केला आमदार साहेब मंत्री असताना विकास कामाला गती मिळाली होती नेवासा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मोलमजूर साहेबांवर प्रेम करणाऱ्या नेवासा तालुक्यातील जनता यांचा सदैव नामदार साहेबांवर आशीर्वाद आहे यावेळी डॉक्टर विजयकुमार आवारे घनश्याम आवारे डॉक्टर वृषाली ताई आवारे सुनील जगताप सुनिता ताई जगताप संगीताताई झग रे ममता शिंदे आशिष शिंदे अनिरुद्ध उपळकर मुकेश उपळकर आदींसह नेवासा फाटा परिसरातील सर्व व्यापारी व मुकिंदापूर मक्तापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते तसेच लहान मुलांना खाऊ चे वाटप सुद्धा करण्यात आले.