नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे शिवसेना ठाकरे यांच्या वतीने मराठा सुकाना समितीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण दिलीप महाराज बर्डे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला तसेच माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ कोळेकर यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले यावेळी मराठा सुकाना समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ झग रे म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी प्रत्येक गावात बारा बांधले व गावातील पाण्याचा प्रश्न त्या टायमाला मिटवला राजमाता अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊ राजमाता रमाई सावित्रीबाई फुले यांनी देशात इतिहास घडवला व सर्वसामान्य नागरिकांना शिक्षण पाण्याचा प्रश्न असे प्रश्न त्याने त्यावेळी मी ठेवले असे झग रे म्हणाले यावेळी उपस्थिती दत्तात्रेय कोळेकर सर सुरेश बर्डे राजेभाऊ कोळेकर रामदास भाऊ कांगणे पोलीस पाटील अनिल लहारे सरपंच सुशीला ताई लहारे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे रामदास कांगणे माजी ग्रामपंचायत सदस्य अंशा बापू नवघरे यशवंत बर्डे योगेश गायकवाड रवी खैरे अविनाश हिवाळे अनिल हिवाळे योगेश चव्हाण तन्मय पांडागळे अशोक साळवे भाऊसाहेब साहेबराव साळवे घटनापतीचे युवानेते सचिन भाऊ गायकवाड आकाश बनकर अनिल गोरे उपसरपंच राहुल जामदार अनिल साळवे कादर शेख पप्पू साळवे राहुल साळवे ग्रामसेवक दत्तात्रेय गरजे अगदी मक्तापूर ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते