नेवासा.
नेवासा फाटा येथे अशोक भाऊ उपळकर यांच्या जय बालाजी बेकरी चे उद्घघाटन मा. जलसंधारण मंत्री शंकरराव पाटील गडाख यांच्या हस्ते व महंत सुनील गिरी महाराज यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गाडे सर यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी महंत सुनील गिरी महाराज यांनी व्यवसायाला शुभ आशीर्वाद दिला तसेच आमदार शंकरराव यांनी अशोक भाऊ यांनी उभारलेल्या व्यवसायाचे कौतुक केले तसेच त्यांनी अशोक भाऊ यांच्या दहा वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देऊन नवीन पूर्ण व्यवसायाला प्रेरणा व शुभ आशीर्वाद दिले यावेळी युवा नेते बिट्टू भाऊ लष्करे अनिल राणा परदेशी नारायण भाऊ लष्करे राजूभाऊ काळे शिवसेना शहरप्रमुख नितीन भाऊ जगताप नंदकुमार पाटील माऊली भाऊ देवकाते अजय भाऊ कोळेकर राजू लष्करे देवा लष्करे कैलास लष्करे मुकिंदपुरचे लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे पोलीस पाटील आदेश साठे सुनील भाऊ कराडे मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवसेना नेते गणेश भाऊ झग रे मार्केट कमिटीचे संचालक भरत भाऊ काळे माऊली सिन्नरकर सह अशोक भाऊ उपळकर त्यांना मानणारे त्यांचा मित्रपरिवार उपस्थित उपस्थित होते यावेळी अशोक उपळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले