नेवासा तालुक्यातील बेलपांढरी येथील ग्राम दैवत तिर्थ क्षेत्र म्हसोबा महाराज यांची सालाबात प्रमाणे यात्रा आज दिनांक ७/३/२०२३ रोजी (वंडे) एक दिवसात अनेक कार्यक्रम संपन्न झाले त्यात सकाळी पाणी मिरवणूक दुपारी शेंबी गोंडा त्यानंतर कुस्ती हंगामा आणि रात्री लोकनाट्य तमाशा आयोजित करून सुरुळीत पारपडला या उत्साला गावकरी सहीत तालक्यातील तमामगावातील नागरीक महिला व पुरुषांनी हजरी लाऊन ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा मोहोत्सवाची शोभा वाढवली ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रामोहोत्सव कमेटी बेलपांढरी यांनी बहुजन मुक्ति पार्टी चे जिल्हा अध्यक्ष अहमदनगर उत्तर विभाग शिर्डी मतदार संघाचे गणपतराव मोरे यांचा सत्कार केला व विविध कार्यक्रम सुरूवात मोरे साहेबांच्या हस्ते करण्यात आली होती हा यात्रा मोहोत्सव या वर्षासाठी एक नंबर ठरला आहे