नेवासा
नेवासा तालुक्याचे नुतन तहसिलदार मा.संजय बिरादार साहेब यांचा बहुजन मुक्ति पार्टी च्या वतिने कार्यभार स्विकारल्याबद्दल शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .या वेळी बहुजन मुक्ति पार्टी चे जिल्हा अध्यक्ष ,अहमदनगर उत्तर विभाग शिर्डी मतदार संघाचे गणपतराव मोरे व युवा अध्यक्ष अहमदनगर उत्तर विभाग ज्ञानदेव झिंजुर्डे भारत मुक्ति मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष अहमदनगर उत्तर विभाग अशोक माळी तसेच नेवासा तालुका अध्यक्ष संजय जाधव युवा संघटक राजु सैय्यद लहुजी क्रांति सेनेचे कैलाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते महमूद भाई शेख रेशनवाटप संघटनेचे युवा अध्यक्ष काळे पाटील व नेवासा तालुक्यातील इ मान्यवर उपस्थित होते