*शासकीयअतिवृष्टीनिधी व पिक विमा कंपणी शेतकरयांच्या* *खात्यात त्वरीत वर्ग न झाल्यास शेतकरी संघटना अंदोलणाच्या पाविञ्यात- ञिंबक भदगले*
नेवासा.
2022 व 23 अतिवृष्टी नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग न झाल्यास शेतकरी वर्गात तिव्र नाराजी व असंतोषाचा भडकयाची ठिणगी नेवासा तालुकयात पडली असुन अजुन शासणाला शेतकरयांना आत्महत्या करण्यास भाग पाडायचे वाट पाहाता का? शेतकरयांनी खांद्यावरचा आसुड हातात घ्यावा लागेल का? .........................शेतकरी संघटना
असा आक्रमक जाब शेतकरी संघटणेचे नेते ञिंबक भदगले यांनी नेवासा येथे शासकीय आधिकारयांना विचारले असुन दिनांक 16.2.2023 गुरुवारी ठीक अकरा वाजता नेवासा तहसील कार्यालय येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले असुन शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले जगन्नाथ पाटील कोरडे बाबासाहेब नागवडे नरेंद्र पाटील काळे गंगाधर टेमक भास्कर टेमक हरीभाऊ टेमक भाऊसाहेब शिवाजी काळे संदिप आदींनी निवेदनावर सह्याा करून निवेदन दिले आहे