गंगामाई कारखान्याला आग
0
February 25, 2023
तालुक्यातील गंगामाई कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्यांना अज्ञात कारणाने मोठी आग लागली असून परिसरात धुराचे मोठे लोट वाहत आहेत.गंगामाई साखर कारखान्यात मोठा स्पोर्ट झाला त्या संदर्भात आणि इथेनॉल प्लांटला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आगी मूळ प्लांट मधील तीन टाक्या फुटल्याची माहिती आहे अनेक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे कारखान्यात सायंकाळी आगीचे वातावरण निर्माण झालं होतं या कारखान्यामध्ये कर्मचारी कामावरती हजर होते साधारणतः 100 ते 150 हून अधिक कर्मचारी हजर होते परिसरातील सर्व अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले असून आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.