नेवासा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सजलपुर येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात पार पडला शाळेमध्ये मुलांचे लेझीम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे डान्स खूपच छान झाले या कार्यक्रम प्रसंगी
जिल्हा शिक्षणाधिकारी मा. श्री भास्कर पाटील साहेब उत्तम साहित्यिक शिक्षक नेते डॉ संजय कळमकर साहेब गटशिक्षणाधिकारी या श्री शिवाजी कराड साहेब गुरूकुलचे जिल्हा अध्यक्ष श्री सुदर्शन शिंदे सर शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन श्री राजेंद्र ठाणगे साहेब श्री भास्कर नरसाळे श्री हारदे साहेब श्री शेटे सर श्री बापू कांडेकर श्री वैभव दिघे सर श्री कर्जूले साहेब श्री अशोक मोरे श्री मारुती चेमटे श्री घनश्याम सोनवणे श्री मारूती कुलट श्री मधूकर मैड श्री अंबादास मंडलिक श्री निंबाळकर सर श्री नितीन कोलते श्री राजेंद्र वाघुले श्री बोरूडे सर श्री दशरथ ढोले श्री संदिप निक्रड श्री अनिल टेकणे.श्रीमती ठाणगे मॅडम श्रीमती चाबुकस्वार मॅडम आणि श्रीमती कातोरे मॅडम श्रीमती वर्षा ठाणगे मॅडम श्रीमती बेरड मॅडम आदमाने मॅडम डोईफोडे मॅडम तसेच सर्व सजलपूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच सजलपुर मधील सर्व तरुण वर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होता कार्यक्रमाप्रसंगी सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी मुलांचे कौतुक केले