माळीचिंचोरा येथील जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे यांना होणारा अटक ? हॉटेल प्रिन्स दरबार तोडफोड प्रकरण.

माळीचिंचोरा.
माळीचिंचोरा येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी चिंधे, शेंडे व इतर  आरोपी यांनी हॉटेल प्रिस दरबार येथे दरोडा टाकून  माळीचिंचोरा  येथे दिनांक 30  रोजी अवैधरित्या रस्ता रोको करून हॉटेलची मोड तोड केली होती तसेच कायदेशीर रित्या निवेदन देऊन जरी रस्ता रोको केला तरी संबंधित रस्ता रोको करणाऱ्यांवर गुन्हे दाखल प्रशासनाला करावा लागतात कारण रस्ता अडविणे हा एक मोठा गुन्हा आहे तसेच शेंडे व चिंधे  यांनी 30 नोव्हेंबर रोजी अवैधरीत्या रस्ता रोको केला होता. व रस्ता रोको करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक नेवासा यांना निवेदन दिले होते यामुळे वाहतूक ठप्प होऊन अनेक प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला होता याबाबत अनेक वर्तमानपत्रांमध्ये रस्ता रोको करणारे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता त्यानुसार पोलीस कर्मचारी व अधिकारी त्यांच्यावर नक्कीच कारवाई करणार.  रस्ता रोको व हॉटेलचे मोड तोड करून व्हाट्सअप फेसबुक वर स्टेटस ठेवले होते व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता व दरोडा टाकला होता याबाबत पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी संबंधित आरोपींवर कारवाई करण्याचे सांगितले होते तसेच परदेशी यांनी तक्रार अर्ज केलेला होता  तरी अध्याप पर्यंत कोणावर कारवाई न झाल्यामुळे या अपराधी लोकांचे मनोबल वाढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सोमवार रोजी रस्ता रोको करण्याचे निवेदन दिले आहे तर आता पोलीस अधिकारी त्यांच्यावर रस्ता रोको केल्यावर व गैर कायद्याच्या लोकांचा जमाव जमवून जमावबंदी कायदा अंतर्गत व सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत पोलीस अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का व कोण कोण या रस्ता रोको मध्ये मध्ये सामील होणार त्यांची  व्हिडिओ शूटिंग काढून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांचा पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय विभाग त्यांच्यावर काय ॲक्शन करणार असे अनेक प्रश्नाविषयी चर्चा नेवासा तालुक्यात होत आहे यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते, शिवसेना, राष्ट्रवादी ,काँग्रेस ,तसेच अनेक नेत्यांवर अशाप्रकारे रस्ता रोको केल्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहे . आता नेमकं पोलीस व प्रशासकीय अधिकारी कोणती भूमिका घेतात त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

व या खंडणी बहादरांनी माळीचिंचोरा येथील   परदेशी यांचे पत्र्याचे शेड काढण्याची मागणी केली आहे परंतु परदेशी यांना यापूर्वीआता त्यांना ग्रामपंचायत तहसील जागतिक बँक अभियंता पीडब्ल्यूडी व इतर कोणत्याही शासकीय कार्यालयाची कोणतीही नोटीस आलेली नाही आहे. व हे पत्र्याचे शेड त्यांच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये आहे तसेच त्यांना शासनाकडून मालकी हक्काच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत कोणत्याही प्रकारचा शासकीय मोबदला भेटलेला नाही आहे .तरी माळीचिंचोरा येथील ग्रामपंचायतचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे व इतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना व जन सामान्य माणसांना हे लोक  परदेशी यांच्या विरोधात भडकवून देऊन पैशाच्या मागणीसाठी खंडणीसाठी धमक्या देत आहे तसेच माळचिंचोर गावातील झंकार मंदिरासमोरील चिंधे  यांचे अतिक्रमण व इतर लोकांचे अतिक्रमण तसेच तुकाराम शेंडे यांचे माळीचिंचोरा येथे राजरोसपणे  मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड व्यवसाय  वृक्षांची तोड करून माळीचिंचोरा येथे साठवणूक करून एकत्र विल्हेवाट लावली जाते एकीकडे भारत सरकार झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देत आहे तर हेच जिल्हा परिषदचे सदस्य तुकाराम शेंडे व यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड करीत आहे राजरोसपणे दिवसाढवळ्या अनेक टेम्पो द्वारे लाकडांची अवैध वाहतूक नगर जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये केली जाते व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा यांच्यावर कारवाया सुद्धा केल्या आहे. माळचिंचोरा गावात अनेक ठिकाणी या लोकांच्या घरी अनेक ठिकाणाहून तोडून आणलेल्या फळझाडांचे लाकडाचे खोड लहान लहान तुकड्यांमध्ये छाटलेले लाकडं मोठ्या प्रमाणात साठे केलेले आहे व अवैधरिता वखारी चालू आहे वन विभागा सोडता पोलीस प्रशासनाला सुद्धा या अवैध वृक्षतोड विरुद्ध व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या कलम वृक्ष संवर्धन नियमांतर्गती कारवाई त्यांना करता येऊ शकते आता पोलीस कर्मचारी त्यांच्यावर काय कारवाई करणार हा येणारा काळच सांगेल ही अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी राजपूत करणी सेना ,शिवसैनिक, जय भीम घटनापती संघटना, अहिल्यादेवी युवा मंच ,माऊली तोडमल युवा मंच ,परदेशी व इतर वृक्षप्रेमी लवकरात लवकर मोठे आंदोलन करणार आहे तसेच ग्रामपंचायत माळचिंचोरा नवीन इमारत बांधकाम निधी , घरकुल योजनेमधील निधी, जिल्हा परिषद अंतर्गत आलेले विविध निधी घोटाळे ,जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे व इतर यांचे अनेक घोटाळे उघड करणार असल्याचे म्हंटले आहे. तसेच अनेक ग्रामस्थ लवकरात अनेक घोटाळे व कागदपत्राच्या कशाप्रकारे अडवणूक केली जाते हे जनतेसमोर मांडणार असल्याचे सुजान नागरिक प्रतिक्रिया देणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.