श्रीरामपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने वर्गात जाऊन छेड काढल्या प्रकरणी संताप्त झालेल्या जमावाने शाळेत जाऊन धरणे आंदोलन केले श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले मात्र तोपर्यंत चितळी स्टेशन परिसरातील व्यापारी वर्गांनी आपले दुकाने बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला याबाबत सविस्तर माहिती अशी की चितळी येथील हायस्कूलमध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या वर्गात जाऊन तिची छेड काढले झालेल्या प्रकरणे हे विद्यार्थी घाबरून गेले झालेला प्रकार घरी समजल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केले आहे घडलेल्या घटनेचा निषेध व आरोपीने चार दिवसापूर्वी शाळेत दुसरा एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले होते त्यामुळे त्या शाळेतून काढून टाकावे व लवकरात लवकर अटक करून कारवाई होण्याकरता परिसरातील जळगाव, यलमवाडी ,धनगरवाडी तसेच परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने शाळेच्या प्रांगणात जमा झाले होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्य पोलीस निरीक्षक अमृत वरसे यांनी निवेदन स्वीकारून शाळेच्या वेळेत पेट्रोलिंग करून कायमस्वरूपी पोलीस दूर क्षेत्रासाठी कर्मचारी नेमणूक करण्याच्या आश्वासन दिले.