श्री आई प्रतिष्ठान २०२२ सोहळा ८ वा आई पुरस्कार सोहळा मुंबई येथे.

मुंबई. 
श्री आई प्रतिष्ठान २०२२ सोहळा ८ वा आई पुरस्कार श्रावण सरीप्रमाणे आपल्या सर्वांच्या मदतीच्या शुभेच्छांच्या बळावर ११ वर्षांचा समाजसेवेचा प्रवास पुर्ण करुन श्री आई प्रतिष्ठान १२ व्या वर्षात प्रदार्पण करीत आहे हा प्रवास आधीही आणि पुढेही सहज सोपा निच्श्रितच नसणार परंतु तरीही तुमच्या सहकार्याने आशिर्वादाने अशी अनेक वर्ष यशस्वीपणे साजरी करणार आहेत त्याच निमित्ताने आयोजित केलेल्या आई पुरस्कार सोहळा रवीवार दि २१ ऑगस्ट २०२२ सकाळी १०.३० वा विष्णुदास भावे सभागृह सेक्टर १६ए. वाशी नवी मुंबई येथे होणार आहे .प्रमुख पाहुणे. श्रीमती सुजाता ढोले अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका प्रमुख उपस्थितीत. श्री सुरेशकुमार मेंगडे पोलिस उप आयुक्त गुन्हे शाखा. झोन १ नवी मुंबई
श्रीमती निनू जैन Deputy General manager (BPCL) Employee satisfaction enhancenent(ese)
विशेष पाहुणे. मराठी बिग बॉस फेम. सर्वांचा लाडका गायक श्री संतोष चौधरी ( दादुस ) या सर्व मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.