पुणे .
नारायणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक सचिन ठाकूर यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोशयारी यांचे निमंत्रण 15 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता राज भवन येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाचा स्वागत समारंभ अमृत महोत्सव करिता सस्नेह आमंत्रित केले होते या कार्यक्रमात सचिन ठाकूर यांनी राज्यपाल कोशारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व या अमृत महोत्सवाचे सहभागी बनले .व अनेक मान्यवरांशी देशाच्या हिताच्या व विकासाच्या विषयावर संवाद साधला.