छ. शिवाजी महाराज,म.ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती नेवासा।यांचे वतीने नेवासा तालुक्यात दि.१४एप्रिल पासून जयंती कार्यक्रम प्रत्येक गावांत करणेसाठी चे नियोजन करणे साठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्याची बैठक सोमवार दि.२८/३/२०२२ रोजी सकाळी १० वाजता 24/7 हॉटेल नेवासा-नगर रस्ता,(माळी-चिंचोरा जवळ)आयोजित केली आहे,जेष्ठ नेते मा.अशोक भाऊ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत।तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन -नितीन मिरपगार,सुशील धायजे,राजेंद्र साठे,रवी आल्हाट,दादासाहेब वैरागर,नितीन शिरसाठ,नितीन भालेराव,साईनाथ शिरसाठ,शामराव सोनकांबळे, श्रीकांत हिवाळे,अशोक मिसाळ, पप्पू इंगळे,संतोष भिंगार दिवे,संतोष गाढवे,अमोल आल्हाट,सुजित गोर्डे,राहुल वाघमारे,संदीप चाबुकस्वार,स्वप्नील गोर्डे,सतीश पटेकर,विनोद पटेकर, रवि कांबळे,बाबा शिरसाठ,संदीप हिवाळे,सोमनाथ साठे,विजय राजगुरू,संजय बनसोडे,भाऊसाहेब जगदाळे,प्रशांत बनसोडे,बोर्डे सरपंच यांनी केले आहे.