खरवंडी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या पत्नी जशोदाबेन मोदी यांनी शनिवारी शनि शिंगणापुरला दुपारी येउन घेतले शनि दर्शन उदासी महाराज मठात अभिषेक करून शनि मुर्तीवर तेल अभिषेक केला. जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे उपकार्यकारी अधीकारी नितीन शेटे व भाजप चे ऋषीकेश शेटे यांनी मोदी यांचा सत्कार केला उपस्थीतां बरोबर संवाद साधतांना त्या म्हनाल्या की आज स्वयंभु शनि मंदीरात दर्शन झाले असतांना खुप समाधान वाटले. या वेळी शिंगणापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खगेंन्द्र टिंभेकर यानी बंदोबस्त ठेवला होता