मा. चंद्रकांत हांडोरे साहेब यांचा प्रवरासंगम येथे सुदीच्छा भेंट व स्वागत
प्रवरासंगम( प्रतिनिधी)हाराष्ट्र राज्याचे मा. समाजिक व न्याय मंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांची प्रवरासंगम ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन भालेराव यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात सुदीच्छा भेंट व स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रवरासंगम ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राजू फाजगे. रविंद्र पारखे, नितीन गायकवाड (मा. उप सरपंच) सुधीर पारखे,धस साहेब, जयवंत गायकवाड, उमेश साहेब, रमेश काळे, नंदू चाबुकस्वार, अशोक गायकवाड, उदय डावखर, बाबासाहेब भालेराव, सनी साळवे, चंद्रकांत गायकवाड, नवनाथ चाबूकस्वार, महेश गोड, सचिन भालेराव, राजेंद्र भुजंग, अमोल पारखे, सुनिल गायकवाड, सचिन गायकवाड, प्रकाश गायकवाड, दादासाहेब गायकवाड, सोन्याबापू चाबुकस्वार, सोमनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, सुनिल चाबुकस्वार, आंबादास गायकवाड, प्रकाश गायकवाड, अमित पारखे, निवेश पारखे, सचिन शेलार, किशोर बोगे, मनोज गायकवाड, रविंद्र गायकवाडे, गजानन शेलार, उमेश साठे, अमोल पंडित,आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत हांडोरे साहेब यांचे मार्गदर्शन व भाषण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे होते. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले, ज्यामुळे प्रवरासंगममध्ये एक उत्साही वातावरण तयार झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे सर्व ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली.