नेवासा 221 विधानसभा मतदार संघात शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांची जाहीर सभा
नेवासा : नेवासा 221 विधानसभा मतदार संघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार, मा. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शनिवारी, 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता कुकाना (बाजार तळ), ता. नेवासा, जि. अहमदनगर येथे होईल.
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, शेतकरी संघटना आणि नेवासा तालुक्याच्या विविध नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. या सभेला सर्व नागरिकांना उपस्थित राहून, शिवसेना महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठिकाण: कुकाना (बाजार तळ), ता. नेवासा, जि. अहमदनगर.
निवेदन: शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय, शेतकरी संघटना, नेवासा तालुका.
विनीत: मा. श्री किसनराव पाटील गडाख (पेशवे)
सर्वसामान्य नागरिकांना विनंती की, मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला यशस्वी करा.