*जरांगे पाटील यांनी उमेदवारी दिल्यास नेवासा विधानसभा लढणारबंडु पंत चौगुले*
*बंडू चौगुले यांनी विधासभा लढल्यास मराठा समाजासाह इतर समाज बांधव सोबत येतील बाबासाहेब रोटे*
*नेवासा: (प्रतिनिधी गणेश चौगुले) नेवासा Programs 221 मराठा आरक्षण करिता आंदोलन करणारे बंडू चौगुले अमरण उपोषण त्यांनी वेळो वेळी केले आहे.*
*नुकतीच राज्यभर आचार संहिता लागू झाली. सर्व राजकीय पक्ष यांचे वतीने उमेदवार घोषित केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विधासभेत आपले प्रतिनिधी असावे म्हणून मनोज दादा जरांगे यांनी अंतरवली येथे इच्छुक उमेदवार यांची मुलाखती झाल्यात.*
*राज्यातून विविध उमेदवार मुलाखत देत होते. नेवासा तालुक्यातून बंडू चौगुले यांना उमेदवारी मिळाल्यास बेलपिंपळगाव गट सह तालुक्यातील मतदार चौगुले यांचे सोबत राहतील असे बाबासाहेब रोटे, कैलास शिंदे आदी मतदार यांनी सांगितले.*