सत्कार केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेच्या वतीने
अहमदनगर जिल्हा दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी घेतल्या नेवासा तालुक्यातील मित्र परिवारांच्या गाठी भेटी
Newasa
अहमदनगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके
नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे दौऱ्यावर होते ते पिचडगाव येथे आले असताना गोपाळ समाजाचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तसेच केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी रवींद्र गव्हाणे यांची प्रामुख्याने भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली तसेच या प्रसंगी रवींद्र गव्हाणे यांनी त्यांचा नागरिक सत्कार पिचड़ गांव ग्रामस्त व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पिचडगाव व नेवासा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस खासदार निलेश लंके म्हणाले की की मित्रांच्या गाठी भेटीसाठी मी नेहमीच नेवासा तालुक्यामध्ये येत असतो नेवासा तालुक्यामध्ये माझा जीवाभावाचा मोठा मित्र परिवार आहे.
राजकारणा पलीकडेही माझे मित्रत्वाचे संबंध
नेवासा तालुक्यामध्ये असल्यामुळे मी नेहमी
तालुक्यात येत असतो तसेच या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोक ताम्बे नेवासा तालुका अधक्ष योगेश राऊत व पिचड़ गांवचे सरपंच पोपट हजारे, चेअरमन भगवान शेजूळ,कृष्णा भाऊ फुलमाळी,सुदाम कापसे,शिवाजी शेजुळ, रिजवान कादरी,संभा नागवडे,भाऊराव ब्राह्मणे,प्रतीक भाऊ काळे,सरपंच सतीश थोरात ,इरफान शेख सह अनेक मान्यवर उपस्थित होते