महिलांना डोल मिळवयासाठी साठी निवेदन

*नेवासा येथे शेतकरी संघटनेचे निवेदन सादर* ... *श्री अशोक मेजर काळे तालुका अध्यक्ष

नेवासा (प्रतिनिधी)*शेतकरी संघटनेच्या वतीने नेवासा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे .गोगलगाव येथील महिलांना डोल साठी प्रस्ताव महिलांच्या हक्कांसाठी  निवेदन देण्यात आले आहे त्यात असे म्हटले आहे की माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले गोगलगाव येथील महिलांना डोल साठी प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले .तो निवेदन दिनांक 08 /. 08/2024 रोजी देऊन दिले .बरेच दिवस झाले या *60-70* महिलांच्या प्रकरणाला *अध्याप न्याय* मिळाला नसून त्वरित कारवाई करण्यासाठी *शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अशोक मेजर काले* समवेत गोगलगाव शाखेची पदाधिकारी श्री विश्वास मते यांनी हा प्रस्ताव तयार केला होता या प्रस्तावा कामी माननीय अजित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर केला होता तरी त्वरित न्याय मिळण्यासाठी आज रोजी

नेवासा तहसील कार्यालयात आमरण उपोषण निवेदन देण्यासाठी *माननीय जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ* *आप्पा तुवर* तसेच शेतकरी संघटणा सर्व पदाधिकारी यांनी निवेदन दिले जर आपण सात दिवसात महिलांचे डोल मंजूर न केल्यास तहसील कार्यालयाच्या आवारात दिनांक 16 8 2024 रोजी प्रानतिक उपोषण केले जाईल अशा या विषयाची निवेदन माननीय पोलीस निरीक्षक व तहसीलदार साहेब यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी संघटना या विषयांना अनुसरून चर्चा केली असता त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून आता आश्वासन नको आता कृती हवी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून सदर महिलांची भावना ही खरोखर मदतीची अपेक्षा असताना अद्याप डोल मिळाले नाही. तरी प्रशासन व तहसीलदार यांनी त्वरित दखल घ्यावी अन्यथा त्रिव्र आंदोलन छेडण्यात येईल असे प्रसार या माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले विश्वास मते यांनी गोरगरीब महिलांसाठी सर्व मदत आणि प्रस्ताव खर्चाने व महिलांच्या सहकार्याने हे प्रस्ताव दाखल केले तरी या महिला या लाभापासून वंचित आहेत. लवकरच *प्रदेश* *उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी* *संघटना माननीय अजित काळे साहेब यांच्या उपस्थितीत* महिला उपोषण करणार असल्याचे श्री हरी आप्पा तुवर यांनी सांगितले यावेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित श्री बाबासाहेब नागवडे श्री दत्तू पाटील निकम श्री अडवोकेट अवताडे पि के विजय अंकल गायकवाड श्री विजय शिरसाट कंक बाळासाहेब विश्वास मते किरण लंगे सोमनाथ औटी श्री बाळासाहेब कंक श्री कर्डिले  व तसेच शेतकरी संघटनेच्या महिला उपस्थित होत्या शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील काळे
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.