खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थ एकनिष्ठ शरद पवार यांची गटाचे सतीश भाऊ थोरात यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नेवासा तालुका अध्यक्ष पद निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके निवड केली आहे.खासदार लंके यांना प्रत्येक संकटाचे काळी वेळ घेऊन जाणारे सतीश भाऊ यांचा सामाजिक कार्य तालुक्याला माहित आहे, त्यामुळे तसेच आज त्यांचा नेवासा तालुका येथे जंगी सत्कार व स्वागत करण्यात आले, नेवासा फाटा येथे केक शॉपी येथे सत्कार करण्यात आला ,शिवसेना ठाकरे गटाचे मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे, युवा नेते प्रकाश भाऊ साळवे, जोयल साळवे ,वैभव शेजुळ ,अमोल सातपुते सर अक्षय मगर मयूर साळवे दादा काळे भरत कांगूने यावेळी उपस्थित होते. तसेच खासदार निलेश लंके म्हणले की सतीश हो थोरात दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे केलेले कामाची दखल घेऊन निवड केल्याचे खासदार निलेश लंके खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी सतीश भाऊ यांना अभिनंदन करून पुढील कामाच्या शुभेच्छा दिल्या या निवडीला महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उद्धव ठाकरे गटाचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते