मक्तापूर.
नेवासा तालुक्यातील मक्तापूर मध्ये कैलासवासी स्वर्गीय सोन्याबापु पांडुरंग कांगणे यांना सतराव्या पुण्यस्मारक निमित्त हरिभक्त परायण अक्षय महाराज उगमले यांचे जाहीर कीर्तन करण्यात आलं. स्वर्गीय सोन्याबापु कांगणे यांची सतरावी पुण्यस्मारक कार्यक्रम निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस महाराजांनी उपस्थित त्यांना जीवन मृत्यू विषयी महत्व विशद केले तसेच या पुण्यस्मरण निमित्त महाराजांचे स्वागत व सत्कार तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे यांनी केले कार्यक्रमाला विद्यमान सभापती रावसाहेब पाटील कांगोणे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगोणे भेंडा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पाटील कांगणे पोलीस पाटील व सरपंच अनिल भाऊ लहारे मराठा सुकन समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झग रे अंबादास पाटील कांगूने रामदास कांगणे गोरक्षनाथ बर्डे बाळासाहेब बर्डे अण्णा पाटील खैरे पोपटराव कोळेकर कल्याण पाटील कांगोणे कल्याणराव लहारे किरण सातपुते पोपटराव सातपुते महेश अवताडे रामदास कांगणे रामकृष्ण कांगोणे दीपक शिंदे दीपक कडू अगदी मक्तापूर भजनी मंडळ महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील मान्यवर व मक्तापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत