नेवासा
अॅड.सुदाम सुखदेव ठूबे नेवासा यांची जिल्हा व सत्र न्यायालय नेवासा या ठीकाणी वकिली व्यवसाय करीत असलेले यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच वकिली व्यवसाय बरोबर सामाजिक क्षेत्रात गेल्या 20वर्षापासून शासनाच्या निविध योजना प्रकल्पात सातत्याने गोरगरीब जनतेच्या हितासाठी विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. त्यांच्या या भारत सरकार नोटरी पब्लिक पदी झालेल्या नियुक्ती बदल नेवासा येथील सामाजिक कार्यकर्त्य व शरणपूर वृद्धाश्रमाचे संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर, शरणपुर वृद्धाश्रमाचे संस्थांपक अध्यक्ष बाळासाहेब देवखिळे,वृद्धाश्राचे माजी अध्यक्ष सुधीर भाऊ चव्हाण.मार्गदर्शन,सल्लागार तसेच आर पी आय (A)जिल्हा अधक्ष सुरेन्द्र भाऊ थोरात तालुका अधक्ष सुशिल धायजे,नेवासा वकील संघाचे अधक्ष अॅड कल्याण पिसाळ अॅड लक्ष्मण घावटे अॅड जमीर शेख अॅड दादा पाटिल जाधव अॅड सुनील अल्हाट अॅड भारतभूषण मौर्य बालरोगतज्ञ डॉ गोरे तसेच व्यापारी विठ्ठलराव उंदरे पाटिल कॉट्रॅक्टर शरद तांबे यांचेकडुन विविध श्रेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.