केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ जिल्हा अहमदनगर नेवासा तालुकाअध्यक्ष पदी श्री योगेश राऊत यांची नियुक्ती
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्ह्यातील तालुका नेवासा येथील श्री योगेश राऊत यांची नेवासा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे
सदर नियुक्ती ही अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री अशोकराव तांबे सर सूचक व श्री परवेज पठाण सरपंच अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष यांनी अनुमोदन देऊन करण्यात आलेली आहे.
नियुक्तीचे प्रमाणपत्र व संस्थेचे ओळखपत्र संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक श्री राजू दळवी यांच्या हस्ते देण्यात आले