*अनगरजिल्ह्यातील लुटारू साखर सम्राटाला तोंडाला फेस येईपर्यंत तेलंगणा राज्याचे कौतुक करण्याचा अधिकार नाही*--शेतकरी नेते ञिंबक पाटील भदगले
नेवासा
तालुका संपर्क प्रमुख नरेंद्र पाटील काळे व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भेट घेताना काही ऊस उत्पादकांनी साखर सम्राटाने उसाला रास्त भाव न देता तेलंगणा राज्याचे कोडकौतुक साखर सम्राटाच्या मुखातून सध्या चालू आहे अशी माहिती शेतकरयांनी सांगत असताना शेतकर्यांच्या भावना लक्षात घेऊन शेतकरी नेते *ञींबक भदगले यांनी साखर सम्राटावर तोफ डागली* की
अनगर जिल्ह्यातील साखर सम्राटाने अदोगर सांगली सातारा कोल्हापूर परिसरातील ऊस दराचा आदर्श घ्या अन्यथा तोंडाला फेस येईपर्यंत तेलंगणा राज्याचे कौतुक करण्याचा अधिकार अनगर जिल्ह्यातील साखर सम्राटाला अजिबात नाही----ञिंबक पाटील भदगले यांनी साखर सम्राटावर तोफ डागली असून नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आक्रमक शेतकरी नेते -त्रिंबक पाटील भदगले यांनी लुटारु साखर सम्राटावर तोफ डागली असून सध्या अनगर जिल्ह्यातील काही ऊस उत्पादकांना लुटणारे लुटारू साखर सम्राट निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तेलंगणा राज्य देत असणार्या शेतकर्यांच्या हितासाठी सुख सुविधा बद्दल तोंडाला फेस येईपर्यंत गुणगान जनजागृती करुन साखर सम्राटाने तोंडाला फेस येईपर्यंत बोलघेवडापणा करण्यापेक्षा अदोगर महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर परिसरातील साखर कारखाना प्रमाणे ऊस उत्पादक शेतकरयांना ऊस दर देण्याचे आदर्श घेऊन आजपर्यंत ऊस दराचा फरक आजपर्यंत शेतकर्यांची केलेली शेतकर्यांची लुट लुटारू साखर सम्राटाने शेतकर्यांच्या बँक खात्यात त्वरित सर्वप्रथम वर्ग करणे मग तेथील राज्यातील कोडकौतुक किंवा त्या सरकार मध्ये खुसघोरी करा अन्यथा तेलंगणा सरकारला महाराष्ट्रात अनगर जिल्ह्यातील साखर सम्राटाला किंवा साखर सम्राटाच्या उमेदवारी दिल्यास तेलंगणा सरकारचे भवितव्य धोक्यात येईल