प्रतिनिधी शब्दांकन गणेश झगरे
नेवासा
तालुक्यातील मक्तापूर येथील प्रगतकार शेतकरी दगडू साहेब मोहनी राज बर्डे यांच्या निवासस्थानी एकादशी निमित्त सर्व वारकरी व दिंडीकरांना खिचडी वाटप करण्यात आला मक्तापूर येथील भजनी मंडळ दिंडी दरवर्षीप्रमाणे पायी दिंडी मागता पुरते नेवासा दरवर्षीप्रमाणे यावर्षी निघाली हरिभक्त पारायण दिलीप महाराज बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीला सुरुवात झाली तसेच मसला येतील दिंडी मासला ते नेवासा फाटा ते नेवासा येथे दिंडी चालत असताना दगडू साहेब बर्डे यांच्या निवासस्थानी दिंडीचे स्वागत करताना शेतकरी दगडू साहेब मोहनी राज बर्डे नामदेव बर्डे तुकाराम बर्डे शिवाजी पाटील बर्डे संदीप बर्डे लक्ष्मण तुकाराम बर्डे दिंडीचे स्वागत व पूजन करण्यात आले याप्रसंगी प्रगतकार शेतकरी सुभाष देवराव बर्डे मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे अण्णासाहेब पाटील लहारे निवृत्ती सातपुते पोपटराव सातपुते राहुल जामदार संभाजी पोपटराव बर्डे योगेश गोरे दीपक बर्डे अनिल अहिरे राधाकिसन पाटील लहारे गोरक्षनाथ पाटील बर्डे दत्ताभाऊ कांगोणे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे पोलीस पाटील अनिल लहारे सरपंच सुशीलाताई लहारे सामाजिक कार्यकर्ते विशेष जय श्रीराम मित्र मंडळ वाढण्याची सेवा करण्याचे काम केले सर्व मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले