माळीचिंचोरा.
माळीचिंचोरा येथील रहिवासी असणारे जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे यांच्यासह त्यांच्या साथीदारावर नेवासा पोलीस स्टेशन येथे माळीचिंचोरा येथील हॉटेल प्रिन्स दरबार वर मोड तोड प्रकरणाबाबत हॉटेलचे नुकसान केल्याबाबत व जिवे मारण्याचे धमकी दिल्या बाबत परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे भारतीय दंड संहिता कलम 427 ,504 ,506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांचे साथीदार व त्यांचा सर्वत्र शोध घेण्याचे काम नेवासा पोलीस करीत आहे.